ठेवीवर आकर्षक व्याजदर :
| क्र. | ठेवी वर योजना | व्याज दर | जेष्ठ नागरीकांसाठी |
| १) | 30 दिवस ते 45 दिवस | 8% | या कालावधीत जेष्ठ नागरीकांसाठी 0.50 % जास्तीचा व्याजदर राहील |
| २) | 46 दिवस ते 90 दिवस | 9% | या कालावधीत जेष्ठ नागरीकांसाठी 0.50 % जास्तीचा व्याजदर राहील |
| 3) | 91 दिवस ते 180 दिवस | १0% | या कालावधीत जेष्ठ नागरीकांसाठी 0.50 % जास्तीचा व्याजदर राहील |
| ४) | 181 दिवस ते पुढे 11 टक्के | ११% | या कालावधीत जेष्ठ नागरीकांसाठी 0.50 % जास्तीचा व्याजदर राहील |
मासिक ठेव योजना ( Monthly income scheme)
• मासिक ठेव योजना 13 महिन्यासाठी 12 टक्के व्याजदर
• मासिक ठेव योजना 13 महिन्यासाठी रुपये १,00,000/- भरा व दरमहा मिळवा 1000/- रुपये व्याज
• मासिक ठेव योजना 13 महिन्यासाठी रुपये 50,000/- भरा व दरमहा मिळवा 500/- रुपये व्याज
धनवर्षा ठेव योजना
41 महिन्यात दाम दीडपट.
तेजस ठेव योजना
72 महिन्यात दामदुपट.
लक्षाधीश ठेव योजना
• दरमहा भरा रु.1000/- आणि 66 महिन्यानंतर मिळवा 1,00,000/- रुपये.
• दरमहा भरा रु.500/- आणि 66 महिन्यानंतर मिळवा 50,000/- रुपये